Constitution Day

Constitution Day

संविधान दिनाचे

संविधान दिनाचे औचित्य साधून जागर संविधानाचा अनुषंगाने जगप्रसिद्ध गायक मा.श्री आनंदजी शिंदे साहेब यांच्या गायनाच्या कार्यक्रम निमित्त मा आमदार देवेद्रजी भुयार मित्रपरिवार,नागसेन बुद्ध विहार,करुणा बुद्ध विहार ,सम्यक बुद्ध विहार,प्रग्या सूर्य महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, बिरसा क्रांती दल, समाज प्रबोधन मंच, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, सत्य शोधक फौंडेशन, वरुड युवा व्यापारी संघटना, अकार्ड फौंडेशन, आलमगीर एज्युकेशन सोसायटी या सर्वा कडून सायकलिंग च्या प्रचार व प्रसिद्धी करीता तसेच वेग वेगळे रेकार्ड केल्या बद्दल सपत्नीक सत्कार केल्या बद्दल सर्वांचे आभार